ट्रिपल डिपॉझिट योजना

ट्रिपल डिपॉझिट योजना

तुम्ही जमवलेली बचत जर योग्य ठिकाणी गुंतवली तर त्यातून तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो, जशी की व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीची ट्रिपल डिपॉझिट योजना; जिथे आपल्या गुंतवणुकीवर ठराविक काळानंतर मिळेल तीन पट फायदा! सुरक्षित आणि खात्रीशीर मिळकतीचा राजमार्ग, ट्रिपल डिपॉझिट योजना!

आमच्या या योजनेंतर्गत 156 महिन्यांत तुम्ही गुंतवलेली रक्कम तीनपट मिळते. उदा. तुम्ही रु. १ लाख गुंतवले तर 156 महिन्यांनंतर तुम्हाला रु. ३ लाख मिळतात. म्हणून वेळीच निर्णय घ्या, 156 महिन्यांत आपली गुंतवणूक ट्रिपल करा. ट्रिपल डिपॉझिट योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

tripple-deposite-scheme-img

विविध बँकिंग सेवा विनंतीसाठी संपर्क करा


आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट कटिबद्ध आहे.

श्री व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.

तुमच्या इच्छा व स्वप्न तीन सोप्या टप्प्यात पूर्ण करा -


  • 1. आमच्या संपर्क फॉर्मवर जा आणि अर्ज करा.
  • 2. आवश्यक तपशील भरून फॉर्म सबमिट करा.
  • 3. आमचे ग्राहक सेवा कार्यकारी तात्काळ तुमच्याशी संपर्क साधतील.
Let us help your business grow!