लाडकी लेक ठेव योजना

लाडकी लेक ठेव योजना

ती! जिच्या केवळ घरात असल्याने आनंद नांदतो, तिच्या पावलांनी घरात सुख फुलतं, त्या लाडक्या लेकीच्या भविष्याची तुम्ही आता मुळीच चिंता करू नका! तिला भरपूर शिकवा, मोठं करा, तिच्या सर्व इच्छा आणि स्वप्नं पूर्ण करा, श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीच्या लाडकी लेक ठेव योजनेच्या मदतीने!

केवळ मुलगी आहे म्हणून तिने मागे राहू नये. म्हणून ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या संकल्पनेला प्रोत्साहन देत एक निर्णय घ्या तिच्या उज्वल भविष्याचा! मुलीच्या जन्मानंतर रु.३३,३३३/- संस्थेत गुंतवा व १५ वर्षानंतर रु. २ लाख मिळवा. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक गुंतवणूक महत्वाची ठरेल. लाडकी लेक ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

ladki-lek-deposite-scheme-img

विविध बँकिंग सेवा विनंतीसाठी संपर्क करा


आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट कटिबद्ध आहे.

श्री व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.

तुमच्या इच्छा व स्वप्न तीन सोप्या टप्प्यात पूर्ण करा -


  • 1. आमच्या संपर्क फॉर्मवर जा आणि अर्ज करा.
  • 2. आवश्यक तपशील भरून फॉर्म सबमिट करा.
  • 3. आमचे ग्राहक सेवा कार्यकारी तात्काळ तुमच्याशी संपर्क साधतील.
Let us help your business grow!