करियर

career-img

नातं जोडूया उज्वल भविष्याशी...

वर्षाच्या 365 दिवस अविरत ग्राहकसेवेस झोकून घेऊन नोकरी बरोबरच मानसिक समाधान मिळविणाऱ्या आमच्या व्यंकटेश परिवारात आपले स्वागत आहे.

आपणही आमच्या या ग्राहकसेवेच्या कार्यात सहभागी होऊ इच्छित असाल तर आम्हाला आपला बायोडेटा hr@venkateshmultistate.com या ई-मेलआयडी वर पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करू.