व्यावसायिक कर्ज

व्यावसायिक कर्ज

व्यवसाय म्हटला की हाताशी भांडवल हवं असतं, मात्र या व्यवहाराच्या जगात अडकलेले पैसे वेळेवर मिळतीलच याची खात्री नाही. श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीच्या वतीने तुम्हाला व्यवसायिक कर्ज तात्काळ उपलब्ध करून देण्याची हमी आम्ही देतो. व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, तुमच्या गरजेच्या वेळी संस्था देईल तुम्हाला त्वरित आणि तात्काळ कर्ज, कारण आम्ही जाणतो व्यवसायात वेळीच भांडवल गुंतवले तरंच फायद्याची हमी असते

तुम्ही जर एक व्यावसायिक असाल आणि तुम्हाला काही कालावधीसाठी पैशांची गरज असेल तर व्यावसायिक कर्जासाठी किंवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

business-loan-img

विविध बँकिंग सेवा विनंतीसाठी संपर्क करा


आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट कटिबद्ध आहे.

श्री व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.

तुमच्या इच्छा व स्वप्न तीन सोप्या टप्प्यात पूर्ण करा -


  • 1. आमच्या संपर्क फॉर्मवर जा आणि अर्ज करा.
  • 2. आवश्यक तपशील भरून फॉर्म सबमिट करा.
  • 3. आमचे ग्राहक सेवा कार्यकारी तात्काळ तुमच्याशी संपर्क साधतील.
Let us help your business grow!