Consumer Complaint

तक्रार व अभिप्राय कळवण्यासाठी संपर्क करा.

'ग्राहकः देवो भवः' हा विचार घेऊन श्री व्यंकटेश मल्टीस्टेट बँक सदैव आपल्या सेवेत सज्ज आहे. आमच्या समस्त सेवांचा अनुभव घेतांना कुठलीही तक्रार असल्यास अथवा अभिप्राय कळवण्यासाठी तात्काळ आमच्याशी संपर्क साधा, आपल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली जाईल, शिवाय आपले अमूल्य अभिप्राय सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी आम्हाला बळ देतील.

मुख्य कार्यालय
ऐक्यनगर , पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर 414003.
आम्हाला कॉल करा
1800 5322 111
ईमेल पत्ता
admin@venkateshmultistate.com